राजपथ अभ्यासिका / स्टडी रूम
- राजपथ अॅकॅडमीची नारायण पेठेतील स्वच्छ, सुंदर, शांत वातावरणातील अभ्यासिका.
- आधुनिक, सुसज्ज, आरामदायी आसन व्यवस्था असलेल्या AC (एसी) वर्गखोल्या.
- विद्यार्थ्यांना पिण्याचे शुध्द (अॅक्वागार्ड) पाणी.
- सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरा.
- विद्यार्थ्यांसाठी दिवसभर वायफाय ची सुविधा.
- अभ्यासिकेत नियमित वाचनासाठी इंग्रजी तसेच मराठी भाषेतील वृत्तपत्रे.
- स्वतंत्र जेवणाची व्यवस्था.
- अत्यंत शिस्तपूर्ण वातावरण व नियमावली.
- फी ची आकर्षक व किफायतशीर पॅकेजेस.