'राजपथ' .... यशाचा पथ.
कोर्स १. MPSC पोस्टल कोर्स
राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षेचे सर्व प्रिंटिंग स्टडी मटेरिअल, नोट्स घरपोच
सराव टेस्ट , चालू घडामोडींचा समावेश
कोर्स २. PSI । STI । ASO (Combine Exam) पोस्टल कोर्स
पूर्व + मुख्य परीक्षेचे सर्व प्रिंटिंग नोट्स, स्टडी मटेरिअल घरपोच
सराव टेस्ट, चालू घडामोडी व G.K. चा समावेश
कोर्स ३. सरकारी नोकरी पोस्टल कोर्स
घरातच थांबून MPSC सरळसेवा व सर्व खात्यांच्या 'मेगाभरती' च्या स्पर्धा परीक्षांच्या
सर्वसमावेशक अभ्यासघटकांच्या प्रिंटिंग नोट्स, स्टडी मटेरिअल घरपोच मिळवा.
पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा + मुलाखत
(PSI । STI। ASO पूर्व - मुख्य परीक्षांसाठीही उपयुक्त बॅच)
कालावधी- १ वर्ष, आठवड्यातून ५ दिवस (सोम - शुक्र),
सखोल व दर्जेदार अध्ययन
राजपथ अकॅडमीची पुस्तके डिस्काउंट मध्ये उपलब्ध
नियमित गृहपाठ
लिखाणाचा सराव
Regular Online Offline Test
अधिकाऱ्यांशी सुसंवाद
सर्व विषयांचे स्टडी मटेरिअल घरपोच
संपूर्ण अभ्यासक्रमाची पूर्तता
बारावी पासूनच अधिकारी होण्याची तयारी...
कालावधी- ३ वर्ष, आठवड्यातून ४ दिवस (सोम - गुरु ),
माध्यम- मराठी
सखोल व दर्जेदार अध्ययन
राजपथ अकॅडमीची पुस्तके डिस्काउंट मध्ये उपलब्ध
नियमित गृहपाठ
Regular Online Offline Test
सर्व विषयांचे स्टडी मटेरिअल घरपोच
संपूर्ण अभ्यासक्रमाचे सखोल व दर्जेदार मार्गदर्शन
ग्रंथालयाची उपलब्धता
स्पर्धा परीक्षांची (MPSC / UPSC / सरळसेवा, इ.) सुरुवात पदवीच्या पहिल्याच वर्षापासून केल्यास या परीक्षामध्ये लवकर यश मिळविणे सोपे जाते, तसेच पदवीचा अभ्यासासोबत हा अभ्यास सहज करता येतो. स्पर्धा परीक्षाच्या बदलत्या प्रवाहानुसार, गरजेनुसार व विद्यार्थ्याच्या उपयुक्ततेनुसार फौंडेशन कोर्स तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना UPSC ची इंग्रजीमधून तयारी करताना अडचणी येतात. मराठी माध्यमातून UPSC ची तयारी करवून घेण्यासाठी, लिखाणाचा सराव करवून घेण्यासाठी आणि UPSC ची परीक्षा देण्याचा आत्मविश्वास वाढविणारी ही 'राजपथ' ची बॅच आहे
UPSC मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र, इतिहास भूगोल, एग्रीकल्चर या वैकल्पिक विषयांचा संपूर्ण अभ्यास व प्रश्नोत्तर लिखाणाचा सराव घेणारी बॅच
वरील तीनही पदांसाठी घेतली जाणारी संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा यामधील सर्व घटक विषयांचे दर्जेदार मार्गदर्शन देणारी बॅच.
बँक PO व बँकांच्या विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे संपूर्ण मार्गदर्शन देणारी बॅच.
MPSC/UPSC Mains GS प्रत्येक विषयानुसार बॅच उपलब्ध
राजपथ अकॅडमीमधील बॅचेसची वैशिष्ट्ये
राजपथमध्ये एकदा प्रवेश घ्या आणि सिलेक्ट होईपर्यंत चौधरी मॅडमांचे मार्गदर्शन मिळवा... हेच सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य राजपथचे आहे तसेच ...
- MPSC च्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश
- प्रा मीता चौधरी मॅडम यांची दर्जेदार, अभ्यासपूर्ण, सखोल लेक्चर्स
- बॅचमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष
- विद्यार्थ्यांचा गृहपाठ, निबंधलेखनाचा सराव, पाढे संख्यांचे वर्ग, घन पाठ करवून घेणे अशा बाबींकडे बारकाईने लक्ष
- व्यक्तिमत्त्व विकासासाठी चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सादरीकरण यांचाही समावेश
- नियमित टेस्ट व सराव