प्रा. मीता चौधरी मॅडम यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दीर्घ अनुभव व अभ्यासातून २०१८ पर्यंत जवळपास ८५ पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील यशप्राप्तीसाठी घेतला आहे.